मराठी ब्लॉग विश्व

रविवार, १ मे, २०११

company info


क्रमांक
००२
कंपनीचे नाव
ओ.एन.जी.सी.
बिझिनेस ग्रुप
पब्लिक सेक्टर
स्थापना
१९५६
क्षेत्र
ऑईल ड्रिलिंग एंड एक्सप्लोरेशन
उपकंपनी/सहकारी
 ओ.एन.जी.सी.विदेश ली., ओ.एन.जी.सी.नाईल गंगा (सिप्रस), ओ.एन.जी.सी.नाईल गंगा (बी.व्ही.), इम्पेरीअल एनर्जी तोम्स्क लि., सन एजीयो   इन्व्हेस्टमेंट लि., इम्पेरीअल एनर्जी (सिप्रस) लि.   
प्रकल्प
२२००० कि.मी. पाईपलाईन्स ऑपरेट करते.
ऑईल एंड गैस उत्पादन क्षमता वाढवणार.

आर्थिक वर्ष २०१०
 नफा ३.९८ % ( रु. १६,७६७.५५ करोड)

क्रमांक
००३
कंपनीचे नाव
स्टेट बँक ऑफ इंडिया
बिझिनेस ग्रुप
पब्लिक सेक्टर – एस. बी. आय. ग्रुप
स्थापना
१९५५
क्षेत्र
फायनान्स
उपकंपनी/सहकारी

प्रकल्प
३२ देशात ८२ शाखा (भारताबाहेर)
चीन – शांघाय येथे शाखा. युवन्ग्झाउ येथे प्रतिनिधी कार्यालय उभारणार.
१२-१८ महिन्यात १०० नवीन शाखा उभारणार.
आर्थिक वर्ष २०१०
 नफा ०.४९ % (रु. ९१६६.०५ करोड)क्रमांक
००४
कंपनीचे नाव
एन.टी.पी.सी.

बिझिनेस ग्रुप
पब्लिक सेक्टर

स्थापना
१९७५

क्षेत्र
पॉवर जनरेशन

उपकंपनी/सहकारी


प्रकल्प
मध्य प्रदेश स्टेट पॉवर ट्रेडिंग कंपनी सह उर्जा विक्री करार  करार  करार

आर्थिक वर्ष २०१०
 नफा ६.४२ % (रु. ८७२८.२० करोड )
क्रमांक
००५  
कंपनीचे नाव
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन  
बिझिनेस ग्रुप
पब्लिक सेक्टर
स्थापना
१९६४
क्षेत्र
ऑईल ड्रिलिंग एंड एक्सप्लोरेशन पाईपलाईन एन्ड मार्केटिंग 
उपकंपनी/सहकारी
आय.ओ.टी. इन्फ्रास्ट्रक्चर एनर्जी सर्विसेस लि., लुब्रिझोल इंडिया प्रा. लि., पेट्रोनेट व्ही. के. लि., पेट्रोनेट सिएल लि., इंडियन ऑईल स्काय ट्रेकिंग लि.      
प्रकल्प
मुंबई इंटरनेशनल एअरपोर्ट प्रा.लि. सह विमानांना इंधन पुरविण्याचा करार.
तामिळनाडू – एनोरे येथे गैसबेस्ड प्लांट उभारून वितरण साठी तामिळनाडू इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पो. लि. सह करार  

आर्थिक वर्ष २०१०
 नफा २४६.५१ % (रु. १०,२२०.५५ करोड)क्रमांक
००६
कंपनीचे नाव
भारती एअरटेल
बिझिनेस ग्रुप
भारती ग्रुप
स्थापना
१९५५
क्षेत्र
मोबाईल सेवा, टेलेमिडिया सेवा, इन्फ्रास्ट्रक्चर सेवा  
उपकंपनी/सहकारी
आशिया, आफ्रिका खंडात १९ देशात नेटवर्क
नवीन ३-जी सेवा सुरु
झायन मोबाईल सह करार
दक्षिण आशिया ते युरोप मध्ये सेवा देण्यासाठी सबमरीन केबल सिस्टीम सुरु करणार
प्रकल्प
२२००० कि.मी. पाईपलाईन्स ऑपरेट करते.
ऑईल एंड गैस उत्पादन क्षमता वाढवणार.

आर्थिक वर्ष २०१०
 नफा २१.७२ % ( रु. ९४२६.१६ करोड)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा