मराठी ब्लॉग विश्व

बुधवार, २ मार्च, २०११

बजेट नतर काय ?

चला, एकदाचा बजेट आला. गरीबांना यामध्ये काहीही नाही आणि मध्यमवर्ग  tax benefit मिळेल म्हणून वाट बघत होता त्याला निराशा झाली. शेअर मार्केट मात्र खुश झाले कारण हा बजेट कंपन्या व श्रीमंत यांना खूप चंगला आहे. तेव्हा चला तर आपल्या बचतीवर अधिक उत्पन्न मिळवायचे आसेल तर stock market मध्ये investment सुरु करा .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा