मराठी ब्लॉग विश्व

रविवार, १ मे, २०११

share market company info


क्रमांक
००७  
कंपनीचे नाव
लार्सन एन्ड टूब्रो
बिझिनेस ग्रुप
 एल एन्ड टी ग्रुप     
स्थापना
१९३८
क्षेत्र
डायवर्सीफाईड; पॉवर, इन्फ्रास्ट्रक्चर, एअरोस्पेस एन्ड डिफेन्स, मशिनरी इ.
उपकंपनी/सहकारी
एल एन्ड टी पॉवर मेकिंग कंपनी ई.
प्रकल्प
चीन व गल्फ देशात इमारती बांधकामासाठी रु. १०.३ बि.ची ऑर्डर
अरब देशात बांधकामासाठी रु.७.१६ बि. ऑर्डर
२०१४ पर्यंत यंत्रे बनवण्यासाठी रु. ३०० बि. ची ऑर्डर

आर्थिक वर्ष २०१०
 नफा २५.६७ % ( रु. ४३७५.५२ करोड )
क्रमांक
००८  
कंपनीचे नाव
स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया (सेल )
बिझिनेस ग्रुप
पब्लिक सेक्टर
स्थापना
१९७३
क्षेत्र
हॉट रोल्ड कोईल, प्लेटस, रेल्स 
उपकंपनी/सहकारी
महाराष्ट्र इलेक्ट्रोसमेंट लि., इ. 
प्रकल्प
५ इंटिग्रेटेड स्टील प्लान्ट
३ अलॉय स्टील प्लान्ट
भारतीय रेल्वे पूर्व फ्राईड कोरीडोर प्रकल्प साठी ८००० करोड गुंतवणार
जपानच्या कोबे स्टील लि. सह धोरणात्मक करार  

आर्थिक वर्ष २०१०
 नफा ९.३९ % ( रु. ६७५४.३७ करोड )क्रमांक
००९   
कंपनीचे नाव
भारत हेवी इलेक्ट्रीकल्स
बिझिनेस ग्रुप
पब्लिक सेक्टर
स्थापना
१९६४
क्षेत्र
जड उद्योग, इंजिनिअरिंग, पॉवर जनरेशन, 
उपकंपनी/सहकारी

प्रकल्प
लक्षद्विप मध्ये सोलार पॉवर प्लान्टचे सुरक्षा ग्रीड साठी रु. ३०० मि. चा करार
भारतीय उद्योगासाठी वाटर ट्रीटमेंट सोलूशन प्रकाल्प साठी जी.ई. इंडिया इंडस्ट्रीयल सह  करार    

आर्थिक वर्ष २०१०
 नफा ३७.३६ % ( रु. ४३१०.६४ करोड )क्रमांक
०१०  
कंपनीचे नाव
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस
बिझिनेस ग्रुप
टाटा ग्रूप
स्थापना
१९६८
क्षेत्र
कम्प्युटर्स –सोफ्टवेअर, 
उपकंपनी/सहकारी
   
प्रकल्प
५३ देशात आय.टी. व म्यानेजमेंट सेवा
डच बँकेच्या सोफ्टवेअरची ऑर्डर(१०० मि. डॉलर)
फिलिपाईन्स देशात पहिले बि.पी.ओ.सेंटर
उत्तर प्रदेश स्टेट डेटा सेंटर (एस.डी.सी.)साठी करार  
आर्थिक वर्ष २०१०
 नफा १९.६४ % ( रु.५६१८.५१ करोड )क्रमांक
०११
कंपनीचे नाव
इन्फोसिस टेक्नोलोजीस 
बिझिनेस ग्रुप

स्थापना
१९८१  
क्षेत्र
कम्प्युटर्स सोफ्टवेअर, बँकींग,  
उपकंपनी/सहकारी
  
प्रकल्प
कोलकात्यात सोफ्टवेअर डेव्हेलपमेंट सेंटर उभारणार
नवे सोफ्टवेअर कंपन्याशी करार
आर्थिक वर्ष २०१०
 नफा ०.२७ % ( रु. ५८०३ करोड )क्रमांक
०१२  
कंपनीचे नाव
आय.सी.आय.सी.आय. बँक
बिझिनेस ग्रुप
आय.सी.आय.सी.आय. ग्रुप   
स्थापना
१९९४
क्षेत्र
रिटेल बँकिंग, व्होलसेल बँकिंग, ट्रेझरी बँकिंग, अदर बँकिंग
उपकंपनी/सहकारी
आय.सी.आय.सी.आय. प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुरन्स कंपनी लि., आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि., इ.
प्रकल्प
व्याजदर ०.२५ वरून ०.५० टक्के वाढवला
एन.आर.आय.साठी (गल्फ देशात) इन्स्टन्ट क्रॉस-बोर्ड मनी ट्रान्स्फर सुविधा
फिक्स रूपी सुविधा मनी २ इंडिया.कॉम वर

आर्थिक वर्ष २०१०
 नफा ७.१० % ( रु. ४०२४.९८ करोड )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा