मराठी ब्लॉग विश्व

गुरुवार, २५ ऑक्टोबर, २०१२

इन्ट्राडे करा



इन्ट्राडे करा
      आपली वेबसाईट, मराठी माणसाने इन्ट्राडे करून कसे पैसे कमवावेत याचे मार्गदर्शन करणार आहे.
      इन्ट्राडे करताना खालील नियम जरूर लक्षात घ्या.
१.         ताकाला जाऊन भांडे लपविण्यात काही अर्थ नाही, त्याप्रमाणे इन्ट्राडे हा शेअर बाजारातील जुगार आहे. म्हणून ज्याप्रमाणे जुगारी आपला टेबल निवडतो त्याप्रमाणे इन्ट्राडे करताना, ज्या शेअर मध्ये जास्त उलाढाल होते, मात्र कमी डिलीव्हरी होते त्या शेअरमध्ये इन्ट्राडे करावी.
२.         सी.एन.बी.सी.आवाज / झी बिझनेस वर २०-२० तथा १० का दम वगैरे शेराची टिप्स दिली जाते; परंतु तुम्हाला जर टीप दिलेल्या शेअर व्यतिरिक्त अन्य शेरामध्ये इन्ट्राडे करायची असेल तर तुम्ही काय कराल?
अशा वेळी आमची वेबसाईट तुम्हाला मदत करण्यास तयार आहे.
३.         इन्ट्राडे म्हणजे काय?
         शेअर मार्केटमध्ये खेळला जाणारा इन्ट्राडे हा वक जुगारच आहे. यामध्ये चांगली गोष्ट अशी की, यात हरण्याचे व जिंकण्याचे शक्यता छापा-काटा प्रमाणे ५०-५० % असते. छापा-काटा करताना ज्याप्रमाणे नाणे वर उडविले असता नाण्याचा स्विंग, हवा, वगैरे अंदाज करून अआप्न छापा काटा निवडतो व जिंकण्याचे कांस वाढवतो. त्याचप्रमाणे इंत्रादेम्ध्येही शेअर चढेल की प्देल्याचे काही ठोकताळे बांधून आपण शेअरची खरेदी किंवा विक्री करतो.
४.      इंत्रादेचे फायदे :
इन्ट्राडे मध्ये फार कमी ब्रोकरेज असते.
अगदी १० हजार रु. लावून एक लाखाची खरेदी-विक्री करू शकतो. म्हणजे ब्रोकर आपल्याला १ लाखापर्यंत एकस्प्लोजर देतो. त्यामुळे कमी पैशात जास्त नफा कमविता येतो.