मराठी ब्लॉग विश्व

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०१४

candlestick



बुलिश एंगल्फिंग


बुलिश एनगल्फिंग पिछले क्लोज से नीचे बाजार खुले और अचानक खरीदार आकर पिछले हाई से ऊपर खरीदी करे। यह तेजड़िया (बुलिश) होने की तरफ शार्ट टर्म का झुकाव है। - बुलिश एनगल्फिंग पैटर्न में दो कैंडलस्टिक इस्तेमाल होती हैं। पहली ब्लैक और दूसरी व्हाइट। इसमें सफेद या व्हाइट बाडी, पहली ब्लैक बाडी को घेरे रहती है। गिरावट के बाद दूसरी व्हाइट कैंडलस्टिक तब बनना शुरू होती है जब बिकवाली का दबाव पिछले बंद से नीचे खुलने में सुरक्षा प्रदान करता है। खुलने के बाद खरीदार आते हैं और भावों को पिछले ओपन से ऊपर ले जाते हैं ताकि मजबूती दिखाई दे और संभावित शार्ट टर्म रिवर्सल होता है। सामान्यतः व्हाइट कैंडलस्टिक बड़ी होना और ज्यादा एनगल्फिंग होने का मतलब है कि ज्यादा बुलिश रिवर्सल।


पीयरसिंग लाइन (भेदक रेखा)



पीयरसिंग लाइन (भेदक रेखा) पीयरसिंग लाइन एक लंबी ब्लैक बाडी है, जिसके साथ व्हाइट बाडी भी आती है। व्हाइट कैंडलस्टिक उसके लो लेवल से नीचे खुलती है और पहली लाइन की रीयल बाडी के आधे में बंद हो जाती है। यह डाउन ट्रेंड में बुलिश रिवर्सल का संकेत देती है।

डार्क क्लाउड कवर




डार्क क्लाउड कवर डार्क क्लाउड कवर एक लांग व्हाइट बाडी है। इसके साथ वाली ब्लैक कैंडलस्टिक इसकी व्हाइट कैंडलस्टिक से ऊंचे पर ओपन होती है और पहली लाइन के आधे से कम में ही बंद हो जाती है। यह अपट्रेंड के दौरान बियरिश रिवर्सल का संकेत देती है।


बुलिश बार रिवर्सल






 बुलिश बार रिवर्सल बुलिश बार रिवर्सल तब होता है जब आज का लो लेवल पिछले दिन के लो से भी कम होता है और मौजूदा भाव / आज का क्लोज पिछले दिन के क्लोज से ज्यादा हो

बुलिश आइलॅंड रिवर्सल्स



बुलिश आईलैंड रिवर्सल एक बुलिश आईलैंड रिवर्सल तब होता है जब आज का लो लेवल पिछले दिन के हाई से ज्यादा हो और पिछले दिन का हाई भी पिछले दो दिन पहले के लो से कम हो। 

गुरुवार, २५ ऑक्टोबर, २०१२

इन्ट्राडे करा



इन्ट्राडे करा
      आपली वेबसाईट, मराठी माणसाने इन्ट्राडे करून कसे पैसे कमवावेत याचे मार्गदर्शन करणार आहे.
      इन्ट्राडे करताना खालील नियम जरूर लक्षात घ्या.
१.         ताकाला जाऊन भांडे लपविण्यात काही अर्थ नाही, त्याप्रमाणे इन्ट्राडे हा शेअर बाजारातील जुगार आहे. म्हणून ज्याप्रमाणे जुगारी आपला टेबल निवडतो त्याप्रमाणे इन्ट्राडे करताना, ज्या शेअर मध्ये जास्त उलाढाल होते, मात्र कमी डिलीव्हरी होते त्या शेअरमध्ये इन्ट्राडे करावी.
२.         सी.एन.बी.सी.आवाज / झी बिझनेस वर २०-२० तथा १० का दम वगैरे शेराची टिप्स दिली जाते; परंतु तुम्हाला जर टीप दिलेल्या शेअर व्यतिरिक्त अन्य शेरामध्ये इन्ट्राडे करायची असेल तर तुम्ही काय कराल?
अशा वेळी आमची वेबसाईट तुम्हाला मदत करण्यास तयार आहे.
३.         इन्ट्राडे म्हणजे काय?
         शेअर मार्केटमध्ये खेळला जाणारा इन्ट्राडे हा वक जुगारच आहे. यामध्ये चांगली गोष्ट अशी की, यात हरण्याचे व जिंकण्याचे शक्यता छापा-काटा प्रमाणे ५०-५० % असते. छापा-काटा करताना ज्याप्रमाणे नाणे वर उडविले असता नाण्याचा स्विंग, हवा, वगैरे अंदाज करून अआप्न छापा काटा निवडतो व जिंकण्याचे कांस वाढवतो. त्याचप्रमाणे इंत्रादेम्ध्येही शेअर चढेल की प्देल्याचे काही ठोकताळे बांधून आपण शेअरची खरेदी किंवा विक्री करतो.
४.      इंत्रादेचे फायदे :
इन्ट्राडे मध्ये फार कमी ब्रोकरेज असते.
अगदी १० हजार रु. लावून एक लाखाची खरेदी-विक्री करू शकतो. म्हणजे ब्रोकर आपल्याला १ लाखापर्यंत एकस्प्लोजर देतो. त्यामुळे कमी पैशात जास्त नफा कमविता येतो.

रविवार, १ मे, २०११

शेअर मार्केट मधील महत्वाच्या कंपन्या


क्रमांक
०१३
कंपनीचे नाव
विप्रो
बिझिनेस ग्रुप
विप्रो ग्रुप
स्थापना
१९४५
क्षेत्र
आय.टी.सर्व्हिसेस, आय.टी.प्रोडक्ट, कस्टमर केअर एन्ड लायटिंग
उपकंपनी/सहकारी

प्रकल्प
वोडाफोन एस्सारसह टेलिकॉम सेवांसाठी करार
वासन आय केअर सह ५ वर्षाचा आउटसोर्सिंगसाठी करार

आर्थिक वर्ष २०१०
 नफा ६४.७१ % ( रु.४८९८ करोड )




क्रमांक
०१४  
कंपनीचे नाव
आय.टी.सी.
बिझिनेस ग्रुप
एम.एन.सी. असोसिएट
स्थापना
१९१०
क्षेत्र
सिगारेट, पेपर बोर्ड, पैकेजिंग, एग्रो बिझिनेस   
उपकंपनी/सहकारी

प्रकल्प
स्पेशालिटी पेपर्स उत्पादन वाढवणार 

आर्थिक वर्ष २०१०
 नफा २४.४३ % ( रु.४०६१ करोड )



क्रमांक
०१५  
कंपनीचे नाव
टाटा स्टील
बिझिनेस ग्रुप
टाटा ग्रुप
स्थापना
१९०७
क्षेत्र
लोह खनिज, स्टील उत्पादनात जगात अग्रेसर
उपकंपनी/सहकारी

प्रकल्प
२०१`३ पर्यंत ओरिसात ६ एम.टी.पी.व.चा प्लान्ट उभारणार
साउथ आफ्रिकेतील मालमत्ता विकून १५० मि. डॉलर्स निधी उभारणार

आर्थिक वर्ष २०१०
 नफा ०.९२ % ( रु.५०४६.८० करोड )



क्रमांक
०१६  
कंपनीचे नाव
गेल (इंडिया)
बिझिनेस ग्रुप
पब्लिक सेक्टर
स्थापना
१९८४
क्षेत्र
ऑईल ड्रिलिंग एंड एक्सप्लोरेशन, नेचरल गैस वितरण, टेलिकॉम आणि टेलीमेट्री सर्व्हिसेस  
उपकंपनी/सहकारी
गेलटेल
प्रकल्प
२-३ वर्षात ५५०० किमी. गैस कनेक्शन उभारणार(४ मि. डॉलर्स गुंतवणूक करणार)
अतिरिक्त पाईपलाईन उभारणार
१)      दादरी-बावना- नांगल आणि
२)      चेनसना- झज्जर-हिसार     

आर्थिक वर्ष २०१०
 नफा ११.९९ % ( रु. ३१३९.८४ करोड )



क्रमांक
०१७  
कंपनीचे नाव
एच.डी.एफ.सी. बँक
बिझिनेस ग्रुप
एच.डी.एफ.सी. ग्रुप  
स्थापना
१९९४
क्षेत्र
फायनान्स, बँकिंग (व्होलसेल/रिटेल/ट्रेझरी) 
उपकंपनी/सहकारी

प्रकल्प
भारतातील ७८० शहरात, १७२५ शाखा, ४८६५ ए.टी.एम.
अत्याधुनिक ४५०० ए.टी.एम उभारणार

आर्थिक वर्ष २०१०
 नफा ३१.३५ % ( रु.२९४८ करोड)



क्रमांक
०१८
कंपनीचे नाव
टाटा मोटर्स
बिझिनेस ग्रुप
टाटा ग्रुप
स्थापना
१९४५
क्षेत्र
ऑटोमोबाईल, कमर्शियल व पेसेंजर वाहने
उपकंपनी/सहकारी

प्रकल्प
छोट्या ट्रकसाठी शक्तिशाली इंजिन रेंज आणणार ( ३ बि. गुंतवणूक करणार )
२८५ बि.एच.पी. हेवी ड्यूटी लक्झरी बसेस आणणार 

आर्थिक वर्ष २०१०
 नफा १२३.७३ % ( रु.२२४०.०८ करोड )



क्रमांक
०१९
कंपनीचे नाव
पंजाब नेशनल बँक
बिझिनेस ग्रुप
पब्लिक सेक्टर
स्थापना
१९८५
क्षेत्र
फायनान्स: इंडस्ट्रीयल / एग्रीकल्चर / ट्रेड. इंटरनेशनल बँकिंग
उपकंपनी/सहकारी
इंडिया फेक्टरिंग एन्ड फायनान्स सोल्युशन, ( नॉन बँकिंग )
प्रकल्प
बँकिंग क्षमता वाढवणार

आर्थिक वर्ष २०१०
 नफा २६.३५ % ( रु. ३९०५.३५ करोड )



क्रमांक
०२०  
कंपनीचे नाव
मारुती सुझुकी इंडिया
बिझिनेस ग्रुप
एम.एन.सी. असोसिएट
स्थापना
१९८१
क्षेत्र
पेसेंजर मोटर्स, भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी  
उपकंपनी/सहकारी

प्रकल्प
स्विफ्ट, डिझायर, रिट्झ साठी नवे डिझेल इंजिन आणणार
गुरगाव, मनेसर प्लान्ट मध्ये वर्षाला १ मि. युनिट बनवणार
आर्थिक वर्ष २०१०
 नफा १०४.९३ % ( रु.२४९७.६२ करोड )